आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी करत होती नर्सचे काम, इंटरनेटवर असे Photo अपलोड करुन झाली प्रसिद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट आजच्या काळात एक असे माध्यम बनले आहे, ज्याच्या माध्यमातून लोक सहज प्रसिध्द होत आहेत. नेवार्कमध्ये असेच झाले. न्यू जर्सीमध्ये राहणारी 33 वर्षांची मॉडल आणि अॅक्ट्रेस जसेनिया वाइस(Jessenia Vice) सोबत असेच झाले. सोशल साइट्वर लोकांनी तिची खुप प्रशंसा केली तर तिने मॉडलिंग सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि आज तिचे लाखो फॅन आहेत. 


कधीकाळी करत होती लोकांवर उपचार...
जसेनियाने सांगितले की, मॉडलिंगपुर्वी ती एका सायकियाट्रिक क्लीनिकमध्ये काम करत होती. तेथे मनोरुग्ण आणि सुसाइडिकल रुग्णांची ती देखरेख आणि उपचार करत होती. तिने सांगितले की, जवळपास 6 वर्ष तिने हे काम केले. जसेनियाने सांगितले की, तिने कधीच विचार केला नव्हता की, ती मॉडलिंगमध्ये करियर करेल. तिने सांगितले की, ती जशजशी मोठी होत गेली तिला लोकांचे अटेंशन मिळणे सुरु झाले. विशेषतः सोशल मीडियावर तिला फोटोजवर चांगले चांगले कमेंट आणि लोकांची प्रशंसा मिळत होती. परंतु त्यावेळी तिला शाळेवर फोकस करायचा होते यामुळे तिने आपले अकाउंट डिलीट केले. 2010 मध्ये ती पुन्हा सोशल मीडियावर आली तर लोकांचा पॉझिटिव्ह रिस्पॉस पाहून तिने मॉडल म्हणून करियर करण्याचा निर्णय घेतला. त्या वर्षी सप्टेंबरमध्ये O.Y.E नावाच्या मॅगझीनने तिचा कव्हर फोटो ठेवला. येवढेच नाही तर इंटरनेटवर तिचे लाखो चाहते आहेत, फक्त इंस्टाग्रामवर जसेनियाला 2 लाख लोक फॉलो करतात...

 

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा तिचे असेच 9 Photos...

बातम्या आणखी आहेत...