आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगीबेरंगी प्रकाशाने न्हाऊन निघणार आकाश, वॉलपेपर समजण्याची शुक करू नका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे फोटो पाहून तुम्ही हे थ्रीडी ग्राफिक्स किंवा वॉलपेपर समजण्याची चूक तर करत नाहीयेत ना? तुम्हाला असेच वाटत असेल तर तुम्हाला आम्ही सांगतो की या फोटोंमध्ये दिसणारे दृश्य शंभर टक्के खरे असून पुढील काही दिवस जगभरातील विविध भागांमध्ये ही खगोलीय घटना पाहण्याची संधी लोकांना मिळेल. संपूर्ण आकाश रंगीबेरंगी प्रकाशाने न्हाऊन निघालेले असेल.


नेमकं काय होणार आहे?
- ही खगोलीय घटना वर्षातील सप्टेंबर ते मार्च या काळात घडते. रात्रीच्या वेळी आकाश विविध रंगानी सजलेले असते. यावर्षी पहिल्यांदा विशेषतः ब्रिटनमध्ये हे दृश्य पाहण्यास मिळेल.

- उद्या घडणाऱ्या या अद्भत घटनेचे नाव आहे 'नॉर्दन लाईट्स'. हा प्रकाश तेव्हा दिसतो जेव्हा सूर्यापासून निघालेला प्रकाश वायुमंडळात येण्यापूर्वी विविध गॅसमुळे चार्ज होतो. हा प्रकाश वायुमंडळात उपस्थित असलेल्या गॅस अणुंमुळे चमकदार दिसतो.


कशामुळे घडते असे 
अंतराळ वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दृश्य दिसण्यापूर्वी सूर्यामधून असे अणू मोठ्या संख्येने बाहेर पडतात, ज्यांना कॉरोनल मास इजेक्शन म्हटले जाते. त्यानंतर हे पृथ्वीच्या वायुमंडळात दिसू लागतात.


पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...