आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकन पोर्नस्टार स्टॉर्मी डेनियल्स (खरे नाव स्टेफनी क्लिफोर्ड) ने आपल्या नावाप्रमाणेच मागील काही दिवसांमध्ये असे काही काम केले आहे, ज्यामुळे संपूर्ण जगात तिची चर्चा सुरु आहे. एक पोर्न वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मागील पाच दिवसात या पोर्नस्टारला 20 लाखांपेक्षाही जास्त सर्च करण्यात आले. म्हणजेच अॅव्हरेज सर्चपेक्षा 375 टक्के जास्त. यामागे कारणही असेच आहे, ज्यामुळे लोक या पोर्नस्टारविषयी जाणून घेण्यास इच्छुक होते.
असे काय घडले...
- यामागचे कारण म्हणजे एक मोठा खुलासा, जो या पोर्नस्टारने स्वतः केला आहे. स्टेफनी क्लिफोर्डने केलेल्या गौप्यस्फोटानुसार तिचे अमेरीकन प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत संबंध होते. स्टेफनीने दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प यांच्यासोबत तिचे अफेअर होते आणि हे अफेअर ट्रम्प यांची पत्नी मेलानियाला मुलगा झाल्यानंतर सुरु झाले होते. पोर्नस्टारने सांगितले की, ट्रम्प यांचा मुलगा चार महिन्यांचा झाल्यानंतर या दोघांमध्ये संबंध निर्माण झाले होते.
हॉटेलमध्ये घडले सर्वकाही
- क्लिफोर्डने सांगितले की, 2006 मध्ये ट्रम्प यांच्यासोबत एनवी हॉटेलमध्ये शारीरिक संबंध ठेवले होते. यासोबतच ट्रम्प यांनी क्लिफोर्डला The Apprentice रिऐलिटी शोमध्ये कास्ट करण्याचे वचन दिले होते.
तोंड बंद ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी दिले पैसे
- यापूर्वी ही पोर्नस्टार आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत होती. मीडिया रिपोर्टनुसार ट्रम्पने 2016 मध्ये या अफेअरविषयी कुठेही न बोलण्यासाठी क्लिफोर्डला 130,000 डॉलर (90 लाख रु) दिले होते.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, स्टेफनीविषयी इतर काही खास माहिती...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.