आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुगलने आकाशातून क्लिक केले असे फोटो, यावर विश्वास ठेवणे अवघड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलच्या एका भागात मनुष्य आकृती असलेला तलाव दिसून आला. - Divya Marathi
ब्राझीलच्या एका भागात मनुष्य आकृती असलेला तलाव दिसून आला.

गुगल नेव्हिगेशन आणि मॅप टूल्स तुम्ही अनेकवेळा वापरले असेल परंतु कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की मॅपसाठी आकाशातून  फोटो काढताना गुगलला काही चित्र-विचित्र फोटो आढळून आले आहेत. काही वर्षांपूर्वी गुगलने सॅटेलाईट कॅमेऱ्याने जगभरातील काही देशाचे फोटो आकाशातून काढले. यामध्ये असे काही ठिकाण दिसले ज्यावर विश्वास ठेवणे अवघड जाते.

पुढील स्लाईड्सवर पाहा,  हे सिक्रेट फोटो...

बातम्या आणखी आहेत...