आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबांमध्ये होती सद्दामच्या यॉटची किंमत, आतून होते इतके आलीशान...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराकचे माजी राष्ट्रपति सद्दाम हुसेन आपल्या लग्जरी लाइफसाठी ओळखले जातात. त्यांच्या कारकिर्दित त्यांच्याकडे आलीशान महल होते. यासोबतच 82 मीटर लांब यॉट होते. याला बसरा ब्रीज असेही म्हटले जाते. हे 1981 मध्ये दानिश शिपयार्ड हेलसिंगर वेरफ्टने बनवले होते. ही होती या यॉटची विशेषता?

 

या याटची किंमत 1981 मध्ये 61 कोटी होती. या जहाजचे कॅप्टन गाजी खलीफा सांगतात की, आज याची किंमत चार पटींनी जास्त आहे. यामध्ये बुलेट प्रूफ खिडक्या आहेत. ऑपरेशन थिएटर आणि हेलीपॅड आहेत. यासोबतच प्रेयर रुम, अनेक स्विमिंग पूल आणि 27 बेडरुम आहेत. जहाजामध्ये एक गुप्त रस्ता आहे, जो आजपर्यंत कोणत्याच यॉटमध्ये नाही. जहाजामधील टॉयलेटमध्ये मार्बलचे टाइल्स आहेत. 

 

परंतू हे जहाज तयार करणारा तानाशाह सद्दाम हुसेन यामध्ये कधी बसू शकला नाही. 1986 मध्ये ईरान-इराक युध्दाच्या काळात या जहाजाचे युध्दा नुकसान होऊ नये म्हणून जेद्दाह येथे नेण्यात आले. यासोबतच सद्दाम जवळ एक यॉट होता, याला अल मंसूर म्हटले जात होते. हे यॉट 2003 मध्ये अमेरिके व्दारे केलेल्या स्फोटांमध्ये नष्ट झाले. सध्या इराकी वैज्ञानिकांनी आपल्या सुविधेनुसार या जहाजात काही बदल केले आहेत. परंतू याचे ओरिजिनल डेकोर आजही तितकेच भव्य आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सद्दामच्या शाही जहाजाचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...