आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याला साप समजण्याची चूक करू नका, सत्य वाचून आचंबित व्हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तैवान जवळील समुद्र किनाऱ्यावर वैज्ञानिकांना एक विचित्र प्राणी आढळून आला आहे. सुरवातीला रिसर्च टीमला हा साप असल्याचे वाटले परंतु काही दिवसांनी याचे सत्य समोर आल्यानंतर सर्वजण चकित झाले.


काय आहे सत्य...
रिसर्च टीमनुसार हा साप नसून एक वायपर शार्क मासा होता. हा मासा अत्यंत दुर्लभ असून यापूर्वी 1986 मध्ये आढळून आला होता.


जबड्याबाहेर निघतात दात
- या भयावह शार्कचे वैशिष्टय म्हणजे हा मासा आपल्या जबड्यातून दात बाहेर काढू शकतो.

 

सुईपेक्षा जास्त टोकदार...
- Taiwan’s Fisheries Research Institute नुसार, या शार्कचे दात सुईपेक्षा जास्त टोकदार आणि मजबूत आहेत. दात बाहेर काढून हल्ला करण्याच्या वैशिष्ट्यामुळे हा मासा आपल्या शरीरापेक्षा जास्त दुप्पट मोठ्या माशाची शिकार करू शकतो.


पुढील स्लाईड्सवर पाहा, इतर काही निवडक फोटो...

बातम्या आणखी आहेत...