आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा एखादा वेडिंग गाऊन नसून आहे एक केक, किंमत ऐकून व्हाल चकित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनमध्ये लोकांनी सुंदर वेडिंग गाऊन पाहिला परंतु जवळ जाऊन स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते चकित झाल्याशिवाय राहिले नाहीत. वास्तवामध्ये ही वेडिंग गाऊन घातलेली एक मुलगी नाही तर संपूर्ण एक केक होता. याची किंमत तब्बल 6.5 कोटी सांगण्यात येत आहे. हा आहे जगातील सर्वात महागडा वेडिंग केक.


कसा तयार झाला हा केक...
हा केक ब्रिटनच्या डॅबी विंघेम्सने डिझाईन केला आहे. हा केक तयार करण्यासाठी 1000 खरे मोती, 5000 फुल, 1000 अंडे, 25kg चॉकलेटचा वापर करण्यात आला आहे. केकचे एकूण वजन 100 Kg आहे.


जगातील सर्वात महागडा केकचा रेकॉर्ड 
- जर तुम्हाला असे वाटत असेल की हा जगातील सर्वात महाग केक आहे तर जरा थांबा. हाच केक तयार करणाऱ्या 36 वर्षीय डॅबीच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड आहे. डॅबीने 50 मिलियन पाउंड म्हणजेच 445 कोटी रुपये किमतीचा केक बनवला आहे. डॅबीने हा केक दुबईत होणाऱ्या एका शोसाठी तयार केला आहे.


पुढील स्लाईड्सवर पाहा फोटो...

बातम्या आणखी आहेत...