आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय आहे या फोटोमागचे सत्य, सांगू शकाल का तुम्ही?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करणे ठीक आहे परंतु टॉयलेट सीटवर एवढे प्रेम? सोशल मीडियावर एखाद्या आगीप्रमाणे व्हायरल झालेल्या या फोटोने लोकांच्या मनामध्ये असेच प्रश्न निर्माण केले आहेत. टॉयलेट सीटवर असलेली लिपस्टिक पाहून लोक शॉक्ड झाले आहेत. नेमकं त्या महिलेला काय करायचे होते? हे झाले तरी कसे?


सोशल मीडियावर लोक करत आहेत कमेंट्स...
- हा फोटो पाहून तुमच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले असतील, हे झाले तरी कसे? शिकागो येथील विरेश पाटीलने आपल्या ह्युमर पेज @ClawedHumor वर हा फोटो पोस्ट केला आहे. त्यानंतर लोकांनी यावर भरपूर कमेंट्स केल्या आहेत.


- जोक्स आणि फनी फोटोसाठी प्रसिद्ध असलेल्या या पेजवरून हा फोटो भरपूर प्रमाणात शेअर करण्यात आला. एका युजरने लिहिले आहे की, या टॉयलेटमध्ये जे काही घडले असेल त्याविषयी मला काहीही जाणून घेण्याची इच्छा नाही. आणखी एका युजरने लिहिले आहे की, हे इतिहासातील आणखी एक न उलडगणारे रहस्य ठरेल.


कदाचित असे तर नसेल?
- रियान नावाच्या एका ट्विटर युजरने लिहिले आहे की, एखाद्या मुलीने टिश्यू पेपरने लिपस्टिक पुसली असेल आणि हा टिश्यू पेपर डस्टबिनमध्ये टाकण्याऐवजी टॉयलेट सीटवर टाकला असेल. यामुळे असे चिन्ह उमटले असेल.


पुढील स्लाईड्सवर पाहा, या फोटोवर आलेल्या रिएक्शन...

बातम्या आणखी आहेत...