आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ही आहे 29 वर्षांची जिवंत तरुणी, अशा शरीरमागे दडलेय रहस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विचित्र दिसणारी तरुणी)
एक 29 वर्षीय तरुणी पहिल्या नजरेत पाहिल्यास मुलगी दिसत नाही. ती एखाद्या गोंडस बाहूलीसारखी दिसते. तिचा चेहरा आणि त्वचेचा रंग लोकांसाठी रहस्येचा विषय बनला आहे. वेलेरिया लुकयनोवा एक मॉडेल आहे आणि युक्रेनमध्ये राहते. वेलेरियाच्या सोशल अकाऊंटवर तिचे बरेच प्रशंसक आहेत. तिने स्वत:ची नवीन छायाचित्रे पोस्ट करून तिने जो दावा केला आहे, तो स्वीकारण्यास चाहते नाकार देत आहेत.
वेलेरियाने सांगितले, की मागील दिवसांत युक्रेनमध्ये तिच्यावर काही काही पुरुषांनी हल्ला केला होता. यामध्ये ती इतकी जमखी झाली होती, की तिला रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते आणि चेह-यावर शस्त्रक्रिया करावी लागली.
चाहत्यांनी म्हटले खोटे बोलत आहे ही तरुणी-
मॉडेलच्या चेह-याचा आणि त्वचेचा रंगावरून होणा-या वादामध्ये अनेक लोकांनी तर्क लावला आहे, की तिने स्वत:च्या चेह-याची सर्जरी करण्यासाठी रुग्णालयात गेली असेल. त्यानंतर तिची अशी अवस्था झाली. चेह-यावरील कॉस्मेस्टिकसर्जरीविषयी गुपित ठेवण्यासाठी ती असे कारणे देत आहे.
या मागे एका तर्क आहे, की या तरुणीला सुरुवातीला तरुण होण्याची इच्छा होती. तिने मागील वर्षी सांगितले होते, की तिला आपली स्लिम बॉडी आवडत नाही, तिले मसल्स बनवण्याची इच्छा आहे. वेलेरियाला स्वत:ला 'अमेजन वॅरिअर' (इतिहासातील एक तरुणी)च्या रुपात पाहायचे आहे.

तिने स्वत:ची नवीन सीरिज सादर करून म्हटले आहे, की यावर्षी श्रावण उशीरा आला, मात्र आला. त्याची प्रेरणा घेऊन मी माझ्या फोटोंची नवीन सीरिज सादर करत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रहस्यमयी शरीररचना असलेल्या या तरुणीचे खास PHOTOS...