आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैद्यापासून नाही तर किड्यांपासून बनवले जातात हे ब्रेड, चवीने खातात लोक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही कधी किड्यांपासून तयार केलेले ब्रेड खाऊ शकाल का? तुमचे उत्तर नाही असेच असेल परंतु फिनलँड येथील एका कंपनीने किड्यांपासून ब्रेड बनवणे सुरु केले आहे. 'झिंगूर' नावाच्या किड्यांपासून हे ब्रेड बनवले जातात.


आरोग्यासाठी फायदेशीर...
एक ब्रेड बनवण्यासाठी 70 किडे वापरले जातात. किडे असल्यामुळे ब्रेडमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि फॅटी ऍसिड जास्त राहते. फिनलँडमध्ये तयार होणाऱ्या या ब्रेडला टेस्टी आणि हेल्दी सांगण्यात येत आहे. हे ब्रेड तयार करणाऱ्या बेकरीने सांगितले की, हे ब्रेड किड्यांपासून तयार करण्यात आल्यामुळे याची किंमत कमी आहे. फक्त फिनलँडमध्येच नाही तर अशाप्रकारचे ब्रेड बेल्जीयम, डेन्मार्क आणि नेदरलँडमध्येही मिळतात.


पुढील स्लाईड्सवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...