दिल्लीला दिलवाल्यांचे शहर म्हटले जाते. इंडियन मायथोलॉजी आणि हिस्ट्रीत या शहराचे खूपच मोठे योगदान राहिले आहे. मात्र, 70 वर्षापूर्वी आपल्या देशाची राजधानी दिल्ली कशी दिसत होती? आमच्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलोय 100 वर्षीपूर्वीची दिल्ली व आजची दिल्ली हे फोटोज दाखविणार आहोत. आतापर्यंत इतकी बदलली दिल्ली....
इंस्टाग्राम यूजर युवराज खन्नाने दिल्लीतील फेमस ठिकाणाचे फोटोज त्याठिकाणी जुने फोटोज ठेवून क्लिक केले आहेत. खूपच सुंदर पद्धतीने इंस्टाग्राम यूजरने लोकांना तेव्हाची व आताची दिल्ली दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. हे फोटोज सध्या सोशल मीडियात वायरल होत आहेत. या फोटोजमुळे तुम्हाला दिल्लीची सैर घेतल्याचा अनुभव मिळेल. आता जरा हाच फोटो पाहा. हा फोटो 1900 च्या दशकात इंडिया गेटचा आहे, तर आताचा इंडिया गेट कसा बदलला आहे हे लक्षात येईल. जुन्या फोटोत इंडिया गेटचे रेनोवेशनचे काम सुरु असल्याचे दिसते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, कशी बदलत गेली आहे दिल्लीचे चित्र...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)