अमेरिकेमध्ये 78 वर्षीय एका जेष्ठ व्यक्तीला रात्री मृत घोषित केले आणि दुस-या दिवशी सकाळी त्यांच्या अंत्यविधीची तयारी केली जात होती, तेवढ्यात तो मृतदेह जिवंत झाला. ही घटना तुम्हाला अफवा किंवा खोटीही वाटू शकते परंतु ही सत्य घटना आहे. अमेरिकेच्या एका हॉस्पिटलमध्ये घडलेली आहे.
मिसीसिपी लेक्सिंगटनमध्ये गेल्या बुधवारी रात्री एक वृध्द वाल्टर व्हिलियम्सला त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना खूप उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उठले नाही. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना बोलवले. होम्स काउंटीचे डॉक्टर डेक्सटर होवर्ड यांनी व्हिलियम्स यांची वैद्यकिय तपासणी केली तेव्हा त्यांचे ना हृदयाचे ठोके ऐकविण्यात आले ना हाताची नस चालताना दिसली. त्यानंतर डॉक्टरांनी बुधवारी रात्री 9 वाजता व्हिलिसम्स यांना मृत घोषित केले.
याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...