आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे दोघे राहतात पती पत्नी सारखे, पण पत्नीबाबतचे सत्य वाचून तुम्हाला बसेल धक्का

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डिर्क आणि जेनी सामान्य कपलप्रमाणे वाटू शकतात. जेनी डिर्कची पत्नी आहे. तो तिच्यावर खूप प्रेम करतो. तिची काळजी घेतो. त्याला तिच्याबद्दल काय वाटते हे फोटोतून स्पष्टच होते. पण जेनी सामान्य महिलांसारखी नाही. खरं तर ती महिलाच नाही. प्रत्यक्षात ती एक लाईफ साईज डॉल आहे. तीही सेक्स डॉल. डिर्क आणि जेनीचे हे प्रेम कॅमेऱ्यात टिपले आहे जर्मन फोटोग्राफर सांड्रा हॉयन याने. 

म्हणतचो सेक्स डॉलमध्ये आहे 'आत्मा' 
- डिर्क त्याच्या अपार्टमेंटमध्ये सिलिकॉन डॉलबरोबर 2011 पासून राहत आहे. त्याने तिला जेनी नाव दिले आहे. तो तिला पत्नीच म्हणतो. डिर्कने लग्नाचा विधी जेनीला अंगठी घालण्याऐवजी दिलच्या आकारातील पेंडट घालून केला होती. 
- पण डिर्कने हे जगापासून लपवले आहे. सांड्रालाही फोटोमध्ये त्याचा चेहरा दाखवण्याची परवानगी नव्हती. डिर्कने त्याचे शेजारी, मित्र अगदी पहिल्या पत्नीच्या मुलांनाही जेनीबाबत सांगितलेले नाही. 
- शेजाऱ्यांना शंका येऊ नये म्हणून डिर्क त्याच्या अपार्टमेंटमध्ये डीम लाइट ठेवतो. कोणी आले तर तो जेनीला बेडरूममध्ये लपवतो.  
- डिर्क जेनीला आठवड्यातून एकदा अंघोळ घालतो, तिच्यासाठी कपडे, लाँजिरी खरेदी करतो, तिचे केस विंचारतो. एवडेच नाही तर दोघे बसून फुटबॉलही पाहतात आणि बोलतातही. 
- जेनीला बोलता येत नसणार हे तर जाहीरच आहे. पण डिर्क म्हणतो की फक्त त्यालाच तिची भाषा कळते. जेनीला तो पत्नीसारखाच वागवतो. त्यामुळे सँड्राने तिच्या फोटो सिरिजचे नाव जेनीज सोल ठेवले होते. 
- डिर्कची सर्वात मोठी चिंता जेनीच आहे. सिलिकॉनपासून तयार झालेली असल्याने तिचे पापुद्रे निघत आहेत. ते होऊ नये म्हणून तो पावडर आणि क्रीमने तिची मसाज करतो. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, डिर्क आणि त्याच्या डॉल वाइफ जेनीचे काही PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...