आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा पॅकेट बडा धमाका, दोन वर्षांचा हा चिमुकला करतो स्केटबोर्डिंग स्टंट्स, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिआमध्ये राहणारा केहलेई स्टोन कॅली नावाचा दोन वर्षाचा मुलगा स्केटबोर्डिंग करतो. तुम्हाला हे ऐकून नक्कीच धक्का बसला असेल, परंतु हे खरे आहे. केहलेई जेव्हा सहा महिन्याचा होता तेव्हापासून त्याने स्केटबोर्डिंग करणे सुरू केले होते. इतका लहान मुलगा आता एका अनुभवी व्यक्तीप्रमाणे स्केटींग करतो.
तो स्केटिंगच्या साहाय्याने अवघड स्टंट्स सहजरित्या करू शकतो. केहलेईला त्याचे वडील मार्गदर्शन करतात. स्के टर्बोर्डिंग करणा-या केहलेईचे व्हिडिओ यूट्यूब आणि इतर वेबसाइड्सवर लाखो लोक बघतात.
स्केटींग करणा-या केहलेईचे छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...