आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या फोटोमध्ये लपला आहे एक साप, 100 पैकी एखाद्यालाच दिसेल हा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियातील सनसाइन कोस्ट स्नेक कॅचर्स (सर्पमित्र)ने फेसबुकवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोविषयी लोकांमध्ये खूप उत्सुकता आहे. या फोटोमध्ये एक साप दडलेला आहे, जो 100 पैकी 99 लोकांना शोधणे फार कठीण गेले आहे. 


तुम्हाला दिसला का...
सोशल मीडियावर या फोटोसाठी भरपूर कमेंट येत आहेत. या लाकडांमध्ये लपलेला एक साप अनेकांच्या दृष्टीस पडलेला नाही तर काही लोकांनी चुकीचे उत्तर दिले आहे. या लाकडांमध्ये ब्लॅक प्रजातीचा एक साप आहे. परंतु या लाकडाच्या तुकड्यांमध्ये तो अशाप्रकारे एकरूप झाला आहे की, लवकर दिसून येत नाही. तुम्हीही शोधून पाहा...


पुढील स्लाईड्सवर पाहा, कुठे आहे साप...

बातम्या आणखी आहेत...