आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • A Symbol Of Love, The Eiffel Tower Serves As An Identity For Paris

FACTS: प्रेमाचे प्रतिक असलेले हे टॉवर हिवाळ्यात अंकुचन पावते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आयफेल टॉवर)
पॅरिसचे आयफेल टॉवर जगभरात प्रसिध्द आहे. कुणी याला प्रेमाचे प्रतिक मानतात तर कुणाला आयफेल टॉवरशी प्रेम होते तर कुणाला या टॉवरची रचना आकर्षित करते. 31 मार्च रोजी या सुंदर टॉवरसाठी खास दिवस होती. 31 मार्च 1889मध्ये हे टॉवर सामान्य लोकांसाठी पहिल्यांदा सुरु करण्यात आले होते. गूगलनेसुध्दा या टॉवरच्या या खास दिवशी सेलिब्रेशन केले. गूगलच्या होमपेजवर या टॉवरचे डुडल दिसत होते.
यानिमित्त आम्ही तुम्हाला आयफेल टॉवरविषयी काही रंजक गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहित असतील.
हिवाळ्यात अंकुचन पावते टॉवर-
आयफेल टॉवरविषयी एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. हिवाळ्यात हे टॉवर जवळपास 6 इंच अंकुचन पावते. कारण मेटलपासून बनलेले असल्याचे हे टॉवर अंकुचन पावते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा याविषयीच्या रंजक गोष्टी आणि पाहा फोटो...