आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जेव्हा दणकट बैलाशी दुबळ्या बकऱ्याने घेतला \'पंगा\', बघा कोण जिंकले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही कधी बैल आणि बकऱ्याची टक्कर बघितली आहे? त्यातही बैल जेव्हा चांगलाच बिथरला असेल तेव्हा... नाही ना... पण सोशल मीडियावर सध्या एक मजबूत बैल आणि दुबळ्या बकऱ्याची टक्कर होतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. जगभरातील लोक हा व्हिडिओ शेअर करीत आहेत. यात एक कमकुवत, दुबळा बकरा मजबूत बैलाशी चक्कर घेताना दिसून येतो. विशेष म्हणजे बकरा बैलाला हरवतो. पळवून लावतो.
टक्कर जेव्हा सुरु होते तेव्हा बैल बकऱ्याला अनेकदा उडवून लावण्याचा प्रयत्न करतो. त्याला मागे सारतो. पण बकरा काही मागे हटत नाही. तो स्थिर असतो. शांतपणे बैलाचा मुकाबला करतो. बैलाच्या धडकीला तशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. अखेर बैल माघार घेतो. तेथून पळून जातो.
या घटनेचे फोटो बघा पुढील स्लाईडवर....