आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेनच्या सर्जरीमध्ये होत नाही वेदना, जाणुन घ्या मेंदूसंबंधीत 5 इंटरेस्टिंग फॅक्ट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण आयुष्यभरात फक्त 10 टक्के मेंदूचा वापर करतो. जर आपण ब्रेनचा 100 टक्के वापर केला तर काय होईल? आपल्या मेंदूची काम लक्षात घेतल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल. ब्रेनचे इंटरेस्टिंग फॅक्ट्स...

वैज्ञानिक अनेक वर्षांपासून मेंदूवर काम करत आहेत. त्यांना अनेक वर्षांपासून काही नवीन गोष्टी माहिती झाल्या आहेत. जगातील प्रत्येक वस्तू मानवाने बनवली आहे. या वस्तू बनवण्यापुर्वी मानवाच्या मेंदूत येतात. आयडिया पहिले मेंदूमध्ये येते. यामुळेच आज आम्ही मेंदूसंबंधीत 5 इंटरेस्टिंग फॅक्ट्स सांगणार आहोत.

ब्रेनमध्ये नसा नसतात
ब्रेनमध्ये नसा नसतात हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु हे सत्य आहे. ब्रेनमध्ये नसा नसतात. ज्यावर संपुर्ण ह्यूमन बॉडी चालते, त्यामध्ये नसा नसतात. यामुळे ब्रेनमध्ये कोणत्याच फिलिंग नसतात आणि वेदनाही होत नाहीत. यामुळे ब्रेनची सर्जरी करताना बॉडीमध्ये काहीच वेदना होत नाहीत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या, सुपर कंम्पूटर प्रमाणे काम करु शकत नाही ब्रेन...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...