काम करताना मॅकेनिकवर पडली कार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा व्हिडिओ
5 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. एका कार सर्व्हिस सेंटरमधील हा व्हिडिओ आहे. कारची सर्व्हिसिंग करण्यासयाठी तिला मशीनीद्वारे वर उचलण्यात येते. नंतर जेव्हा मॅकेनिक कारची दुरुस्ती करण्यासाठी तिच्या खाली जातो. तेव्हा अचानक कार त्याच्या अंगावर कोसळते.