आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका विशिष्ट कारणामुळे मनुष्याला चाटतो ससा, पाहा 19 Funny छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सशाचे एक छायाचित्र
ससा जगातील सर्वात कोमल आणि गोंडस दिसणा-या प्राण्यांपैकी एक आहे. त्याचे छोटे छोटे कृत्य मनाला हवेहवेसे वाटतात. त्याच्या कोणत्याही कारनाम्यांनी कुणाच्याही चेह-यावर अलगद हसू उमटते. आपण कामात व्यस्त असलो तरी, ससा त्याच्या गुलाबी जीभेने आपल्याला चाटतो. त्याच्या या प्रेमाने आपण हातातले काम सोडून त्याला गोंजरायला लागतो. त्याच्यासह वेळ घालवल्यास आपला सर्व थकवा दूर होतो.
ससा एखाद्या व्यक्तीला चाटण्यामागेसुध्दा एक खास कारण आहे. असे सांगितले जाते, की या गोंडस प्राण्याला आपल्या शरीरातून एक प्रकारची मिनरल टेस्ट मिळते. ती त्यांना सतत हवीहवीशी वाटते. त्यामुळे ते मानवी शरीराला चाटायला लागतात.
ससाचे 18 फनी आणि गोंडस छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...