पॅरिसचे हे अपार्टमेंट गेल्या 70 वर्षांपासून बंद होते. दुसर्या महायुद्धादरम्यान याची मालकीण दक्षिण फ्रान्समध्ये निघून गेली. ती कधीच परतली नाही. 91 व्या वर्षी ती मरण पावली. नुकतेच त्यांचे हे अपार्टमेंट उघडण्यात आहे. यात दशकांपूर्वीचे महागडे सामान सापडले. इटालियन कलाकार गिओवॅनी बोल्डिनीने काढलेले 19व्या शतकातले पेंटिंग यात सगळ्यात महागडे आहे. याची किंमत आज 21 कोटी आहे. या अपार्टमेंटमध्ये चाळीसहून अधिक मौल्यवान वस्तू सापडल्या आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा या अपार्टमेंटमध्ये आढळलेल्या वस्तू...