आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवतांसाठी काम करायचा हा 'दूत', खोदकामात निघाल्‍या अशा गोष्‍टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरा अबुल नगा नावाच्‍या या जागेमध्‍ये इजिप्‍तच्‍या राजवंशातील व्‍यक्‍तींना पुरले जायचे. - Divya Marathi
दरा अबुल नगा नावाच्‍या या जागेमध्‍ये इजिप्‍तच्‍या राजवंशातील व्‍यक्‍तींना पुरले जायचे.
इजिप्‍तच्‍या व्‍हॅली ऑफ किंग्‍समध्‍ये खोदकामादरम्‍यान अशा गोष्‍टी निघाल्‍या आहेत ज्‍यामुळे हजारो वर्षांपासून गुप्‍त राहिलेले रहस्‍य आता उजेडात येत आहेत. जगप्रसिद्ध नाईल नदीच्‍या किना-यावर हे खोदकाम चालु आहे. इजिप्‍तच्‍या पुरातत्‍व विभागानूसार खोदकामात 3500 वर्षे जुना मकबरा सापडला आहे. ज्‍यामध्‍ये देवतांसाठी काम करणा-या गोल्‍डस्मिथ अमेनहेटचा सापळा सापडला आहे. अमेनहेट हा सुर्य देवतेसाठी काम करायचा, अशी अख्‍यायिका आहे. 
 
-  अख्‍यायिंकानूसार अमेनहेट 1567 BC या काळातील देवदूत आहे. तो सुर्य देवतेसाठी काम करायचा जो 18व्‍या राजवंशाचा एक हिस्‍सा होता. 
- इजिप्‍तच्‍या पुरातत्‍व विभागाचे मुस्‍तफा वजीरी यांनी सांगितले आहे की, अमेनहेटच्‍या सापळ्यासोबत त्‍याची पत्‍नी आणि मुलाचेही स्‍टॅच्‍यु सापडले आहेत. दोघेही एकत्र सिंहासनावर बसलेले आहेत. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, खोदकामात निघालेल्‍या 3500 वर्षे जुन्‍या गोष्‍टी... 

 
बातम्या आणखी आहेत...