आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#SurgicalStrike: सोशल मीडियात वायरल झाले #Modi चे हे Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन आर्मीने एलओसीमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल अॅटॅकनंतर सोशल मीडियात लोक फक्त भारतीय लष्कराला सल्यूट करत नाहीत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतूक केले जात आहे. मोदींनी उरीतील जवानांचे बलिदान वाया जाणार नाही असे नुकतेच वक्तव्य केले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने लागलीच ही कारवाई केली. त्यामुळे लोक वेगवेगळे डायलॉग्स आणि अंदाजात पीएम नरेंद्र मोदींचे फोटोज शेयर करत आहेत. वाघासोबत तुलना केली जातेय मोदींची....
शेयर होत असलेल्या या फोटोजमधून नरेंद्र मोदींच्या 56 इंचच्या छातीची आठवण करून दिली जात आहे. तर कोणी बॉर्डर फिल्ममधील सनी देओलच्या भूमिकेची तुलना मोदींशी केली आहे. तर कोणी मोदींची तुलना वाघाशी करत आहेत. आता हाच फोटो पाहा शेयर करताना दिव्या सक्सेना रस्तोगीने म्हटले आहे की, आम्ही मोदींचा आदर करतो आणि आमचा त्यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, मोदींबाबत सोशल मिडियात वायरल होत असलेले फोटोज व लोकांनी मोदींबाबत केलेली टि्वट..

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...