आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Age Defying 70 Year Old Sam \'Sonny\' Bodybuilder Bryant Jr

वयाच्या 70व्या वर्षीही आहे तरूणांना लाजवेल अशी पिळदार शरीरयष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅम 'सोनी' ब्रायंट ज्यूनिअर यांचे वय 70 वर्षे आहे, परंतु त्यांची बॉडी 40 वर्षांच्या तरूणासारखी दिसते. या वयातदेखील त्यांचे दैनंदिनी जीवन एखाद्या बॉडी बिल्डरप्रमाणे आहे. ते रोज जिममध्ये स्वत:च्या बॉडीसाठी रात्रंदिवस घाम गाळतात. ब्रायंट यांच्यासाठी 70 वर्षे हे वय काहीच नाहीये. कारण ते स्वत:च्या बॉडीवर इतकी मेहनत घेतात, की त्यांना त्यांचे वय जाणवतच नाही. 193 वजन उचलणारे ब्रायंट यांना आजही थकवा जाणवत नाही. त्यांनी सांगितले, की जेव्हा लोक त्यांना निवृत्त कधी होणार असे विचारतात, तेव्हा ते सांगतात कधीच नाही...जे लोक जास्त विश्रांती घेतात त्यांचा लवकर मृत्यू होतो आणि जे काम करतात ते जास्त दिवस जगतात. जॉर्जियाचे रहिवासी ब्रायंट आज लोकांसाठी एक प्रेरणा बनवले आहेत. या बॉडी बिल्डर चॅम्पियअनची कहाणीही तेवढीच रंजक आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या या बॉडी बिल्डर चॅम्पिअनची रंजक कहाणी...