आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एके-47 बंदुकीपासून बनवले आकर्षक दागिने!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत न्यूयॉर्क येथे राहणारे पीटर थम हे फाँडेरी-47 नावाची कंपनी चालवतात. ही कंपनी एके-47 बंदुकीपासून आकर्षक दागिने बनवण्यास प्रसिद्ध आहे. थम जेव्हा कांगोमध्ये होते तेव्हा त्यांनी एके - 47 मधून होणारा विध्वंस अगदी जवळून अनुभवला. काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशाने त्यांनी सामाजिक संस्था स्थापन करून बंदुकीसाठी वापरल्या जाणार्‍या स्टीलपासून ज्वेलरी बनवण्याचा अनोखा मार्ग निवडला. यासाठी थम केवळ एखाद्या सरकारकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकांचाच वापर करतात. 2010 पासून आतापर्यंत त्यांनी यासाठी 25 हजार बंदुकांची खरेदी केली आहे.