आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aldi Rizal`S Habit Of 40 Cigarette In A Day, Become Normal But Facing New Problemes

अहो आश्चर्यम्! दोन वर्षांचा मुलगा एका दिवसात ओढतो चक्क 40 सिगारेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिगारेट ओढणे आरोग्याला हानिकारक आहे, हा संदेश आपल्याला अनेक ठिकाणी दिसतो. त्याचे काही पालन करतात तर काही सोईस्कर दुर्लक्ष. सिगारेट ओढणाऱ्या लोकांसाठी असलेल्या या संदेशाकडे बहुदा तेच लोक बऱ्यापैकी दुर्लक्ष करीत असतात किंवा थातुरमातुर कारण देऊन या संदेशाची चेष्टा मस्करी करीत असतात. परंतु, हा संदेश वाचताही येणार नाही या वयात एक मुलगा दिवसाचा चक्क 40 सिगारेट ओढतो हे समजल्यावर तर आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल. परंतु, हे खरे आहे.
चेन-स्मोकर आल्दी रिजालची बातमी जेव्हा आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये आली तेव्हा अवघ्या जगात खळबळ उडाली. माध्यमांनी इंडोनिशियातील सुमात्रा आयलँडच्या एका खेडेगावत याचा शोध घेतला. तेव्हा निदर्शनास आले, की हा दोन वर्षांचा मुलगा एका खेळण्यासोबत खेळत असताना चक्क सिगारेट ओढत होता. दिवसाला तो तब्बल 40 सिगारेट ओढतो.
रिहॅबिलिएटेशन कार्यक्रमाव्दारे या दोन वर्षीय मुलाची सिगारेट ओढण्याची सवय सोडविण्यात आली आहे. परंतु त्याच्या कुटुंबीयांना या मुलाच्या आणखी एका नवीन सवयीला सामोरे जावे लागत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि या दोन वर्षीय मुलाची बघा कोणती आहे दुसरी सवय...?