आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alex Honnold Climbes 1,500 Foot Rock Wall Without Safety Gear

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे रिअल लाइफ स्पायडरमॅन, कोणत्याही आधारविना चढला 1500 फुट उंचीचे खडक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकी रॉक क्लाइंबर एलेक्स होनोल्डने 1500 फुट उंचींच्या खडकावर कोणताही आधार न घेता चढण्याचा त्याने एक विक्रम रचला आहे. तो ख-या जीवनातील 'स्पायडरमॅन' नावाने प्रसिध्द आहे. स्पायडरमॅन त्याच्या जाळ्याच्या साहाय्याने मोठ-मोठ्या उंचीच्या इमारतीवर चढतो. परंतु रॉक कसलाही आणि कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता उंच खडक चढू शकतो.
जी धोक्यात टाकून एलेक्स त्याच्या हातांच्या साहाय्याने खडक आणि दरींवर चढतो. त्याने मॅक्सिकोच्या एले सेनेडेरो ल्यूमिनिसो नावाचे एक खडक चढण्यासाठी फक्त तीन तासांचा वेळ घेतला. एलेक्स म्हणतो, 'जेव्हा मी अशा करतो तेव्हा माझ्या प्राणाची मला काळजी वाटत नाही. हे माझ्यासाठी एक रंजक गोष्ट आहे.'
रिअल लाइफ स्पायडरमॅन एलेक्स होनोल्डची अनोखे कृत्य बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...