आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तरुणींच्या अशा डान्स स्टेप्स यापूर्वी कधीच पाहिल्या नसतील, पाहा परफेक्ट Clicks

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलिगजेंडर याकोलेव्ह नावाच्या एका फोटोग्राफरला लोकांच्या डान्स स्टेप्स, डान्सचे विविध क्षण कॅमे-यात कैद करण्याची मोठी हौस आहे. त्याने अनेक डान्स स्टेप्स कॅमे-यात क्लिक केल्या आहेत. तरुणी नाचताना आणि त्यांची छायाचित्रे काढण्याचा मोह त्याला कधीच आवरत नाही. त्याने अशीच काही छायाचित्रे सादर करून त्याला 'फ्लोअप सीरिज' नाव दिले आहे.
त्याला डान्सर्सच्या परफेक्ट पोज क्लिक करण्यासाठी ओळखले जाते. यावेळी त्याने बॅले डान्सर्स पिठासोबत कला दाखवण्याची संधी दिली आहे. जेणेकरून काहीतरी वेगळे फोटो त्याला कॅप्चर करता येतील. त्याने असा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी झाला. डान्सर्स पिठासोबत डान्स करताना इतका चांगला परफॉर्मन्स देतील याचे आश्चर्य वाटेल. ही छायाचित्रे ती पाहून पेंटींग असल्याचादेखील भास होतो. एलिजेंडर डान्स फोटोग्राफीशिवाय फिटनेस मासिकासाठीसुध्दा फोटोशूट करतो.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा एलिजेंडरने डान्सर्सचे क्लिक केलेले फोटो...