आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: पत्रकारांचे प्रश्‍न ऐकून आलिया झाली कन्‍फ्युज, अशी होती रिअॅक्‍शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच 'महाराष्‍ट्रीयन ऑफ द इअर' हा पुरस्‍कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला आलिया भट्टनेही हजेरी लावली होती. यादरम्‍यान रेड कार्पेटवर आलियाचे फोटोसेशन झाले व नंतर तिला पत्रकारांने प्रश्‍न विचारले. मात्र एका प्रश्‍नामुळे आलिया खुप कन्‍फ्युज झाली. तेव्‍हा तीची काय रिअॅक्‍शन होती, पाहा व्हिडिओ...  
 
बातम्या आणखी आहेत...