आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरंच असतात का एलियन्स? हे 8 फोटो पाहून बसेल तुमचाही विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील अनेक वर्षांपासून इंटरनेटवर यूएफओचे फोटो पाहावयास मिळतात. या फोटोंच्या माध्यमातून एलियन्स असण्याचा दावा केला जातो. येथे आम्ही तुम्हाला असेच काही फोटो दाखवत आहोत, जे पाहून तुम्हाला एलियन्स असण्यावर विश्वास बसेल. यामधील काही फोटो खरे वाटतात तर काहींमध्ये भ्रम असल्याची जाणीव होते.

जेव्हा इव्हील एलियन बेबीचा फोटो झाला व्हायरल...
आतापर्यंत तुम्ही मोठ्या आकाराचे एलियन पाहिले असतील परंतु हा एलियन बेबीसुद्धा साईट्सवर खूप पॉप्युलर आहे. हा फोटो फोटोशॉपने एडिट केला असल्याचेसुद्धा सांगण्यात येते. दुसऱ्या फोटोमध्येसुद्धा एक एलियन दिसत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, इतर काही एलियन्सचे फोटो आणि त्यामागील रोचक रहस्य....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...