(ऑस्ट्रेलियाच्या वुंथागी शहरामधील आश्चर्यकारक ढग)
ऑस्ट्रेलियातील वुंथागी शहरात दुपारी एक वाजता (भारतीय वेळेनुसार 7 वाजता) ढगांमध्ये आश्चर्यकारक बदल दिसला. इंद्रधनुष्याप्रमाणे एक मोठा गोळा चमकताना दिसला. लोकांनी याला एलियंस संबोधले असले तरी या घटनेच्या सत्यतेबाबत पुष्ठी झाली नाही.
वुंथागी शहरातील कॅरोल नामक व्यक्तीने हे दृश्य पाहिले. आणि घाबरुन त्याने लोकांना मदतीची याचना केली. हा प्रकार लोकांनी पाहताच कित्येकांनी कॅमे-यात टिपला आणि सोशल साइटवर पोस्ट केला. मेलबोर्नपासून 132 किलोमीटर अंतरावर वुंथागी हे शहर आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, छायाचित्रे...