आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअल लाईफ Hulk आहे ही महिला, बॉडी बघून भल्याभल्यांना फुटतो घाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आतापर्यंत तुम्ही हल्कच्या बाबतीत चित्रपट आणि कहाण्यांमध्ये बरेच काही ऐकले असेल. पण या महिला हल्कची माहिती ऐकल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. ही दिसायला अत्यंत सुंदर आहे. पण शरीर बघितल्यावर भल्याभल्यांना घाम फुटतो. होय, ही आहे रोमानियाची ३८ वर्षीय अलिना पोपा. हाईट ५ फुट ६ इंच आणि वजन १०७ किलो. सोशल साईट्सवर अनेक लोक तिचे दिवाने आहेत.
 
करते बॉडी बिल्डिंग
अलिना पोपा व्यवसायाने बॉडी बिल्डर आहे. तिला अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. १९ वर्षांची होती तेव्हापासून ती बॉडी बिल्डिंग करत आहे. तेव्हापासून तिचे आयुष्य बदलले. तिने वेट लिफ्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली. एका वर्षानंतर तिने स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरवात केली. २००० मध्ये तिने पहिल्यांदा लोक चॅम्पिअनशिपमध्ये भाग घेतला. ती दुुसरीआली. २०१० मध्ये तिने मिस इंटरनॅशनलमध्ये भाग घेतला होता. २०११ मध्ये ती पहिली मिस ऑलंपिया झाली. तिला  IFBB Pro Women's मध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. काही काळ ती दुखापतीमुळे खेळाबाहेर राहिली होती. त्यानंतर तिने पुनरागमन केले. इंस्टाग्रामवर तिचे ४० हजार फॉलोवर्स आहेत.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अलिनाचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...