(कोलंबिया रिव्हर गॉर्ज)
अमेरिकी फोटोग्राफर पीटर लिक यांनी कोलंबियाच्या एक नदीचे सुंदर फोटो नॅशनल जियोग्राफिकच्या ट्रॅव्हल फोटो सिरीजमध्ये अपलोड केले आहेत. यात त्यांनी सूर्याच्या प्रखर किरणांसह पर्वतावरुन सतत पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला टिपले आहे. पीटर यांनी जेव्हा हे फोटो काढले होते, तेव्हा या परिसरात जवळपास दररोज पाऊस पडत होता. त्यांनी पाऊस बंद होण्याची वाट बघितली. जरा वेळाने सूर्याची किरणे या भागात पडली. यावेळी जराही विलंब न करता फोटो काढले.
पुढील स्लाईडवर बघा कोलंबियाच्या रिव्हर गॉर्जचे विलोभनिय फोटो....