आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Aerial View Of Forms In North Saudi Arabia

AMAZING: सौदी अरेबियामधील शेतीचे हवाई छायाचित्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदी अरेबियामधील उत्तरेस असलेल्या विशिष्ट आकारातील शेतीची छायाचित्रे वॉशिंग्टनचे मुक्त पत्रकार ब्रँडन स्मियालोव्हस्की यांनी काढली आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्यासमवेत सौदी अरेबियाच्या दौ-यावर असताना ही छायाचित्रे आपल्‍या कॅमे-यात टिपले. ब्रँडन खिडकीतून जमिनीवरील दृश्य न्याहाळत असताना, या गोलाकार शेतांनी त्यांचे लक्ष वेधले. हिरवीगार शेते पाहून त्यांना आश्चर्य वाटले. कारण हा भाग कोरडा आणि शुष्क समजला जातो.