आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:एलियन हंटर्सने केला दावा, मंगळावर दिसला असा रहस्यमयी जीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एलियन्स हंटरने सादर केलेला फोटो आणि खाली- 1979च्या \'एलियन\' या हॉलिवूड सिनेमातील कॅरेक्टर)
 
नवी दिल्ली- काही लोक नेहमी एलियन्स किंवा यूएफओविषयी दावे करत असतात. मात्र अनेकदा सुचनांची आणि या फोटोंची अधिकारिकरित्या पुष्टी होत नाही. आता अशाच एका एलियन्स हंटर ग्रुपने दावा केला आहे, की मंगळावरील एका छायाचित्रात खेकडा दिसला आहे. \'जर्नी टि द सर्फेस ऑ द मार्स\' नावाच्या ग्रुपने फेसबुकवर याविषयी एक पोस्ट केली आहे. हा फोटो नासाकडून सादर करण्यात आला होता. परंतु ग्रुपने सांगितले, की त्यांनी या फोटोचे विश्लेषण केल्यानंतर खेकड्याचे स्पष्ट निशाण पाहिले. 
 
काय म्हणाले लोक- 
फेसबुकवर हा वादग्रस्त फोटो पोस्ट झाल्यानंतर लोकांनी लिहिले, की हा 1979च्या \'एलियन\' या हॉलिवूड सिनेमा दाखवण्यात आलेल्या प्राण्यासारखा दिसत आहे. तसेच, अमेरिकेची एक संशोधन संस्था \'सेंटर फॉर सेटी रिसर्च\'चे डायरेक्टर सेठ शोस्तकने सांगितले आहे, की हा एक केवळ सायकोलॉजिकली स्थिती आहे, त्यामध्ये काही लोक कोणत्याही गोष्टीत काहीही विशेष पाहायला लागतात.  
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या रहस्यमयी प्राण्याचे काही फोटो...