आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यावर चालणार्‍या अनोख्या कारने जगाची सफर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या इंधन किमतीवर भविष्यात स्वस्त आणि मस्त पर्याय उपलब्ध होऊ शकतो. निदान तशी आशा करायला तरी हरकत नाही. अँस्टोनियाचे मेट निल्सन त्यांच्या अनोख्या कारने जगाची सफर करणार आहेत. रस्त्याबरोबरच ही कार पाण्यावरही धावते. टोयोटा लँड क्रुझर कारपासून हिची निर्मिती करण्यात आली आहे. व्यवसायाने मेकॅनिक असणारे मेट 44 वर्षांचे आहेत. या कारद्वारे ते 60 हजार किमीचा प्रवास करतील. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात ते या प्रवासावरून परतणार आहेत.

पुढील स्लाईड्‍समध्ये पाहा, पाण्यावर धावणार्‍या कारचे फोटोज्...