आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOSHOP ची कमाल, पाहा डोळे दीपून टाकणारे काही amazing Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटोशापॅच्‍या मदतीने फोटोमध्‍ये हवा तो बदल करता येतो. जगभर असे अनेक फोटोग्राफर फोटोशॉपच्‍या मदतीने आश्चर्यकारक बदल करीत असतात.
हे फोटो पाहिल्‍यानंतर तुमच्‍या लक्षातही येणार नाही, की हा तयार केलेला फोटो आहे. मात्र फोटोशॉपचा खूबीने वापर करण्‍यासाठी तुमच्‍याकडे कल्‍पनाशक्‍ती असायला हवी. इमॅजिनेशनचा वापर करून डोळे दीपून टाकणारी काही छायाचित्रे तयार केली जातात. या छायाचित्राचे संकलन 'वर्थ 1000' नावाच्‍या वेबसाईटने केले आहे.
डोळे दीपून टाकणारी छायाचित्रे पाहा पुढील स्‍लाईडवर...