आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing: David Lazar Captures Photos Of The Golden Land – Myanmar

फोटोग्राफर्स आहेत या सुंदर ठिकाणासाठी क्रेझी, पाहा या आकर्षक डेस्टिनेशचे PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डेव्हिड लेजरवे काढलेली चीन ट्राइब महिलेचे छायाचित्र)
गोल्डन लँड म्यानमारला फोटोग्राफी करण्यासाठी पृथ्वीवरील उत्कृष्ट ठिकाण मानले जाते. दिग्गजाहून दिग्गज आणि ज्यांनी फोटोग्राफीची आवड आहे, असे लोक येथील निसर्गाच्या सौंदर्यावर फिद आहेत. अलीकडेच नेट जियो फोटोग्राफर डेव्हिड लेजरने या ठिकाणची अनेक छायाचित्रे आपल्या कॅमे-यात कैद केली आहेत. येथील जमाती, बौध्द भिक्षूक आणि फिशरमॅनसोबतच अनेक शानदार ठिकाणांची छायाचित्रा त्याने काढली आहेत.
डेव्हिड लेजर म्हणतो, 'फोटोग्राफी करण्यासाठी हे पृथ्वीवरील सर्वात सुंदर ठिकाण आहे. फोटोग्राफीसाठी येथील लोक खूप सहकार्य करतात. त्याना जेव्हा फोटो काढण्याविषयी सांगितले जाते, तेव्हा ते तयार असतात. यापू्र्वी आणखी एका नेट जियो फोटोग्राफी कॅथरीन कार्नोवनेसुध्दा म्यानमारमध्ये फोटो क्लिक केले आहेत.' एवढेच नव्हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुध्दा म्यानमारसारख्या सुंदर ठिकाणी छायाचित्रे क्लिक करण्याचा मोह आवरला नव्हता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा डेव्हिड लेजरने काढलेली म्यानमारची छायाचित्रे...
फोटो क्रेडिट- डेविड लेजर