आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

HORRIBLE: हवेत उडत शिकार करणारे धोकादायक साप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उडणा-या सापाबद्धल तुम्‍ही पुरानकथेत ऐकले असेल किंवा चित्रटात पाहिले असतील. हवेत उडून शिकार करणा-या सापाच्‍या अनेक प्रजीत आहेत. दक्षिण अशियाच्‍या पुर्व भागातील जगंलामध्‍ये क्रिसोपेलिया जातीचे उडणारे साप आढळतात.
तीन-चार फुट लांब असणारे हे साप हवेत उडून शिकार करतात. यापैकी बरीच 'साप' हे झाडावर राहातात. 330 फुटापर्यंत लांब असलेल्‍या झाडापर्यंत उडण्‍याची क्षमता या सापांमध्‍ये आढळते. सुरूवातील उडणारे साप असतील यावर वैज्ञानिंकाचा विश्वास बसत नव्‍हता. मात्र 'जर्नल ऑफ एक्‍सपेरिमेंटल बयलॉजी' या बॉटनीकल जर्नलमध्‍ये प्रसिद्ध झालेल्‍या एका संशोनध पेपरमध्‍ये साप उडू शकतात, सिद्ध केले आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा क्रिसोपेलिया जातीच्‍या उडणा-या सापाची फोटो