आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फळांपासून तयार केली कलाकारी; बघुन म्हणाल, वाह-वाह...तुसी ग्रेट हो!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणसामध्ये क्रियेटिव्हिटी असली तर तो कचऱ्यापासूनही काहीतरी कामाची वस्तू तयार करून दाखवू शकतो. मग ही तर एकापेक्षा एक सरस अशी रसरशीत फळे आहेत. फळांचा गर आणि त्यांच्या सालीपासून अशा काही शोभेच्या वस्तू तयार करण्यात आल्या आहेत, की ज्या तुमचे मन जिंकून घेईल. एखाद्या लग्नसमांरभात दिसणाऱ्या या वस्तू तुम्ही थोडी कलाकुसर दाखवत घरीही तयार करू शकतात.

अशी कलाकारी बघा... पुढील स्लाईड्समध्ये...