(पत्नीसाठी स्टंट करणारा पाकिस्तानी पोलिस)
पत्नीला आनंदी करण्यासाठी स्टंट करणा-या पोलिसाविषयी कधी ऐकले आहे का? सोबतच, माध्यमांना
आपली बातमी बनवण्यासाठी सांगतो? कदाचित नाहीच. कारण असे कारनामे बहूधाच घडतात. पाकिस्तानमध्ये असेच एक कृत्य एका पोलिस कर्मचा-याने केले आहे.
या पाकिस्तानी पोलिसाने एक फनी स्टंट करून स्वत:चा व्हिडिओ तयार केला. त्याने माध्यमांना सांगितले, की माझी पत्नी यावेळेत टीव्ही पाहत आहे मला तिला स्टंट करून दाखवायचे आहे, की पोलिसांचे काम किती कठिण असते. असे म्हणून त्याने अनेक स्टंट केले.
सांगितले जाते, की पाकिस्तानी पोलिसांचे अनेक व्हिडिओ यू-ट्यूबरवर अपलोड झालेले आहेत. या व्हिडिओला लोकांनी बरीच पसंतीदेखील दिली. यामधील काही व्हिडिओमध्ये परेड करण्यात अपयशी झालेल्या पोलिसांचे व्हिडिओदेखील सामील आहेत. तसेच, नशेत धुंद झालेल्या पोलिसांचे फनी व्हिडिओ अपलोड झाले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतर 4 व्हिडिओ...