आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Funny Pics: परफेक्ट टायमिंगचा उत्कृष्ट नमूना, फोटोशॉपची आहे कमाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परफेक्ट टायमिंगचे एक छायाचित्र)
परफेक्ट टायमिंगमध्ये घेण्यात आलेली छायाचित्रे नेहमीच काहीतरी गंमशीर गोष्ट व्यक्त करत असतात. अशा फोटोंची सोशल मीडियावर खूप चलती असते. मित्र-मैत्रीणींना दोन क्षण हसवण्यासाठी असे फोटो मोठ्या प्रामाणात शेअर केली जातात. फोटोशॉपमध्ये या छायाचित्रांना आकर्षक बनून त्यांतून गंमतीशीर संदेश दिले जातात.
आम्ही आज तुम्हाला काही अशी छायाचित्रे दाखवणार आहोत, जी सोशल मीडियावर सर्वाधिक शेअर केली जातात. या छायाचित्रांना बाजीरु डॉट कॉमने शेअर केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परफेक्ट टायमिंगमध्ये क्लिक केलेली काही गंतीशीर छायाचित्रे....