आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: ओय! काय बघतोस रे.. चल काम कर तुझे, पाहा, या हटके हेअरस्टाईल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोक प्रसिध्दी मिळवण्यासाठी काय करतील याचा काहीच नेम नाही. एरवी एखाद्या लाकडावर, दगडावर अथवा पाण्यावर एखादी कलाकृती करणे आपण सर्वांनीच पाहिले असेल, मात्र केस कापून चित्र साकारणे हे काहीतरी अजब आणि अशक्य अशीच बाब वाटते. मात्र काही औलिया हेअर स्टायलिस्ट अशी अशक्य गोष्टही शक्य करण्यास तरबेज आहेत. म्हणून त्यांच्याजवळ आपली हेअर स्टाईल बनवून घेण्यासाठी रिघ लागलेली असते. त्यांचे ही कलाकृती पाहून कोणीही तोंडात बोटं टाकल्याशिवाय राहात नाही. आज आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत अशाच काही अजब गजब हेअर स्टाईल...
चला तर मग पाहूयात कोणत्या आहेत त्या हेअर स्टाईल...
पुढील स्लाईडवर पाहा, जगावेगळ्या या हेअर स्टाईल्स...