आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: इटलीतील चित्त‍थरारक हॉर्स रेसिंग; जॉकीवर नव्‍हे, तर ये‍थे घोड्यांवर लावला जातो पैसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीच्‍या सिएना शहरात रविवारी 'पेलियो हॉर्स' रेसचे आयोजन करण्‍यात आले. या रेसमध्‍ये 17 जॉकी आपले घोडे घेऊन स्‍पर्धेत उतरले. या स्‍पर्धेत लोक जॉकीवर नव्‍हे तर घोड्यांवर पैसा लावतात.
या स्‍पर्धेला इटलीमध्‍ये बंदी घालण्‍यात आली असली, तरी कायदा मोडून अनेक लोक हॉर्स रेसिंगचे आयोजन करतात. हॉर्स सेरमध्‍ये विविध शहरांचे प्रतिनिधीत्‍व करण्‍यासाठी 17 जॉकी आपले घोडे घेऊन रेसिंगमध्‍ये सहभागी होतात. पैकी फायनयलमध्‍ये फक्‍त दहा घोड्यांची निवड करण्‍यात येते. इटलीमध्‍ये 1590 मध्‍ये हॉर्स रेसिंगवर बंदी घालण्‍यात आली होती. मात्र आजही अनेक लोक या स्‍पर्धेत सहभागी होतात. जो घोडा सर्वात अगोदर फिनिश लाईन क्रास करेल तो घोडा विजयी ठरवण्‍यात येतो. घोड्यावर जॉकी नसेल तरी या स्‍पर्धेत घेडा सहभागी करण्‍यात येतो. यामुळे येथे जॉकीवर नव्‍हे, तर घोड्यावर पैसा लावला जातो.

पुढील स्‍लाईडवर पाहा हार्स रेसिंगचे चित्तथरारक फोटो...