आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत विचित्र आकाराची घरे, पाहण्यासाठीसुध्दा मोजावी लागते किंमत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रॉटरडॅममध्ये उपस्थित क्यूब हाउसेस)
नेदरलँडच्या रॉटरडॅम, ओव्हरब्लॉक कॉलनीत काहीसे असे घरे आहेत. ही घरे पाहण्यासाठीसुध्दा किंमत मोजावी लागते. या घरांचे आर्किटेक बाहेरून खूपच विचित्र दिसते. मात्र ही घरे जरा खास आहेत. एका रांगेत क्यूबच्या आकारात बनलेली ही घरे बाहेरून पाहिल्यास एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी दिसत नाहीत.
ही घरे आर्किटेक्टचा शानदार नमूना मानला जातो. येथे एकुण 38 घरे असून ती एकमेकांना जोडलेली आहेत. नेदरलँडचे रिहाइशी हे प्रसिध्द क्षेत्र आहे. याचे सौंदर्य प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करते. म्हणून एका रांगेत असलेल्या या क्यूबला लोकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात आले आहे. या क्यूबमध्ये निसर्गाची हवा आणि प्रकाश येईल अशी सुविधा करण्यात आली आहे.
ही घरे पाहण्यासाठी वयस्कर व्यक्तीला 3 यूरो अर्थातच (243 रुपये) आणि मुलांना 1.5 यूरो (121.50 रुपये) इतकी किंमत मोजावे लागते. क्यूब हाऊस बाहेरून मोफत पाहता येऊ शकतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून छायाचित्रांच्या मध्यमातून पाहा क्यूब हाऊसेसचे वैशिष्टे...