आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing Iguazu Falls A Beautiful Waterfall In South America

सापांच्या देवताने बनवला होता हा भला मोठा तलाव, 1 सेकंदात भरू शकतो 5 स्विमिंग पूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ब्राजील आणि अर्जेंटीनाच्या सीमेवर स्थित इगुआजु तलाव)
ब्राजील आणि अर्जेंटीनाच्या सीमेवर असलेले इगुआजु तलाव 2.7 किमी परिसरावर पसरलेले आहे. येथे 13 हजार घन मीटर प्रती सेकंद पाणी वाहते. याचा प्रवाह इतका मोठा आहे, की एका सेकंदात पाच स्विमिंग पूल भरू शकतात. 1984मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइट घोषित करण्यात आले आहे.
इंद्रधनुष अर्थातच प्रेमींचे मिलन-
येथील लोक सांगतात, सापांचा देवता बोईचे मन तुटले होते. त्याच्या प्रेयसी नाइपू प्रेमी तारोबासोबत पळून जात होती. तेव्हा बोईने नदी तोडून तलाव बनवले आणि त्यात नाइपू आणि तारोबाचा मृत्यू झाला. येथे दिसणा-या इंद्रधनुषाला नाइपू आणि तारोबाचे मिलन असे म्हटले जाते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या तलावाचे PHOTOS...