आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात 2013: कुठे घरात घुसली मगर तर कुठे वृद्ध \"एनआरआय\"साठी 140 युवती रिंगणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- दैनंदिन आयुष्यात काही अशा घडामोडी होत असतात ज्यांची अगदी जगभर चर्चा होते. गुजरातचे नाव निघाले, की नरेंद्र मोदी यांचा उल्लेख होतो. परंतु, गुजरात हे राज्य केवळ नरेंद्र मोदी यांच्यामुळे 2013 मध्ये चर्चेत राहिले नाही. काही इतरही घडामोडी तेवढ्याच महत्त्वपूर्ण राहिल्या आहेत.
कुठे एनआरआयसोबत लग्न करण्याची तब्बल 140 मुलींनी तयारी दर्शविली तर कुठे रात्रीच्या सुमारास घरात भलीमोठी मगर घुसली. कुठे विमानाला धक्का मारावा लागला तर कुठे बाबांनी आयटम सॉंगवर केला भन्नाट डान्स....
आम्ही divyamarathi.com वर घेऊन आलोय अशाच काही रंजक घडामोडी. खास वाचकांसाठी. पुढील स्लाईडवर क्लिक करा...