आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे PHOTOS सांगतात व्हिएतनाममध्येही आहेत उटपटांग जुगाडू लोक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅॅनोई - व्हिएतनाम आपल्या समुद्रकिना-यांच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे दरवर्षी लाखो पर्यंटक येतात. परंतु अनेकदा या देशातील लोकांचे हटके आणि चित्र-विचित्र जुगाड पाहून पर्यटकसुध्दा अचंबित होतात. व्हिएतनाम येथील एक नवीन फोटो समोर आला आहे, त्यामध्ये एक व्यक्ती बाईकचा विचित्र वापर करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये दिसते, की व्हिएतनामचे लोक बाईकवर काहीही घेऊन जाऊ शकतात.
कुणी आपल्या बाईकवर एग्जोटिक फिश घेऊन जातोय तर कुणी बाईकवर मोठे झाड अडकवलेले आहेत. काही बाईक्सवर तिप्पट उंच सामान ठेवलेले आहे. यातील जास्तित जास्त फोटो हनोईच्या रस्त्यांवर क्लिक करण्यात आलेली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा व्हिएतनामच्या लोकांच्या उटपटांग करामती...
बातम्या आणखी आहेत...