आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Live Painting: एका चेह-यात दडले आहेत अनेक चेहरे, पाहा चित्रकाराचा अनोखा अविष्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लेव्हिस लोवेईने बनवलेले 20 चेह-यांचे पेन्टींग)
कनाडाच्या व्हिज्युअल आर्टिस्ट लेव्हिसने बनवलेले हे म्यूरल मोजॅक. म्यूरल मोजॅक चित्रकलेची एक संकल्पना आहे. त्यामध्ये अनेक आर्टिस्टने पेन्ट केलेल्या पेंन्टीग्स वाखण्याजोग्या आहेत. लेव्हिसने आपले पहिले म्यूरल यूनाइटेड नेशन्स म्यूरल मोजॅक 1997मध्ये सेंट अल्बर्ट कॅनाडामध्ये बनवले होते. तिथे या कलाकाराने हजारो पेन्टींग्स बनवून त्यांना एका पेन्टींगमध्ये रचले होते.
यामध्ये इटलीचे प्रसिध्द चित्रकार मायकल एंजेलोची कृती डेव्हिडचा चेहरा दिसून येत आहे. या पेन्टींगने त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली होती. या मोजॅकमध्ये आर्टमध्ये 20 सुंदर चेहरे सामावलेले आहेत. लेव्हिसला यूनिक म्यूरल मोजॅक बनवण्याचा अविष्कार म्हटले जाते. त्याने क्वीन एलिजाबेथ द्वितीय, स्टीफन हार्परसारख्या दिग्गजांसाठी पेन्टींग्स केलेल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा लेव्हिस लोवेईची काही आकर्षक पेन्टींग्स...
सोर्स- metafilter.com