आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amazing: Lord Buddha Statue In 5th Century On Cliff In Henan China

PHOTOS: आजही जिवंत भासतात पाचव्‍या शतकातील या बुद्धांच्या मुर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनमधील हेनान राज्यात बुद्धांच्‍या अनुयायांचे लाँगमॅन नावाचे आश्रम आहे. या प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळाजवळून 'यी' नावाची नदी वाहते. या नदीच्या सुशोभीकरणाचे काम सध्‍या सुरू करण्यात आले आहे.
या नदीच्‍या बाजुलाच बुद्धांच्‍या अनेक जिवंत भासणा-या बुद्धांच्‍या प्रतिमा कोरण्‍यात आल्‍या आहेत. येथे सुमारे हजार शिलालेख आहेत. नॉर्दर्न वेई तांग राजवंशातील शासनकाळात हे (5 व्या शतकात) शिलालेख कोरण्‍यात आले आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा पाचव्‍या शतकातील बुद्धांच्या मुर्ती ...